PRAJASHILP digital
नांदेड : आंबेडकरवादी लोक मंच नांदेडच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी जन्मदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
संपूर्ण मराठवाड्यात फुले शाहू आंबेडकर विचारधारा अंगीकारत सर्व बहुजन शोषित, पीडित सामान्य नागरिकांसाठी पाय रोऊन उभे ठाकणारे नांदेड जिल्ह्याची बुलंद तोफ सुरेश दादा गायकवाड यांचा सर्व कार्यकर्ते निकटवर्ती यांच्या वतीने जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण (नांदेड लोकसभा) लाभणार आहेत .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जे.डी.कवडे राहणार असून हा कार्यक्रम दादांच्या राहत्या घरी 'आलवी' अशोका गार्डन, आशीर्वादनगर, पिवळी गिरणी, नांदेड. येथे आयोजित केला आहे .
यावेळी या कार्यक्रमाच्या सत्कार समारंभ आयोजन समितीत पी.एस. गवळे, प्रा. देविदास मनोहरे, ॲड. बादलगावकर, नंदकुमार बनसोडे, चंद्रकांत भालेराव, रविदादा गायकवाड , महेंद्र पिंपळगावकर, राहुल गायकवाड, भगवान गायकवाड, किशोर अटकोरे, पद्माकर सोनकांबळे, बापुसाहेब सावंत, रोहिदास कांबळे (बुध्द पहाट), शिवाजी सोनकांबळे (एल.आय.सी), शिलरत्न चावरे, भगवान पुबड, रमेश दुधमल, ॲड. दिगंबर गायकवाड, गौतम खीराडे, एल. एन. गर्जे राहणार आहेत .
दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौतम पवार भुकमारीकर यांच्या भीम गितांचा कार्यक्रम वेळ : दु. १२ वा.पासून सुरू होणार आहे यास नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे .
तमाम बहुजनाचे जनप्रिय दादाच्या वाढदिवस सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थिती लावावी असे आवाहन एन.पि.कांबळे, आर्चाय बि.बी. पवार, डि.पी. गायकवाड, रवी गायकवाड, शंकरराव एडके, अंबादास हणवते, एस. डी. दामोदर, चंद्रकांत भालेराव, अशोक गायकवाड, व्यंकट इंगळे, बबीताताई पोटफोडे, विमलताई पंडित, बबन गजभारे, जि.एस. गायकवाड, बि.जी पवार, डि.डी. भालेराव, दिपक कांबळे, धम्मानंद जगभारे, संजय नरवाडे, बाबुराव कसबे, दत्ताहरी धोत्रे, शिवाजी सोनकांबळे, मारोतराव कांबळे, राजरत्न पवार, पंडीत आढाव, विकास गजभारे, प्रमोद गायकवाड, सचिन पवार, सिध्दार्थ गायकवाड, कपील कदम, विजय कदम, विजय थोरात, एम.पी. गायकवाड, बालाजी मोरे, रमेश थोरात, जनार्धन जमदाडे, वामनराव कावळे, भिमराव भुरे, राजु कदम, सुभाष काटकांबळे, गुणवंतराव कोलते, विजय गोडबोले, भुजंग सोनकांबळे, मयुर शेरे, सागर घोडके, निखिल गर्ने, विकास इंगोले, मंगल सोनकांबळे, जयपाल वाघमारे, स्वप्निल नरबाग, गब्बर सोनवणे, पि. एन. गर्ने, कुलदिप चिकाटे, सचिन आठवले, डॉ. परतवाघ, धर्मेंद्र कांबळे, दयानंद वाघमारे, भिमराव वर्नने, मिलिद चावरे, राम वाघमारे, अमोल महीपाळे, संजय जोंधळे, केशव थोरात, कामाजी गुळवे, अॅड. टेळकीकर, मधुकर गायकवाड, निळकंठ गायकवाड, राजकुमार भेदे, कैलास कांबळे, अनिल सावते, रवी कांबळे, अपर्णा साळवे, डॉ. सिध्दार्थ जोंधळे, डॉ. विजयकुमार माहूरे, सदानंद अंभोरे, धर्मेंद्र बादलगावकर, मारोती कांबळे, अशोक गायकवाड (काँट्रक्टर), प्रा. कमलाकर बारहलीकर, राहुल गजभारे, मंगल सोनकांबळे, भरत कानींद, अंबादास हनमंते, गर्ने पांडुरंग नामदेवराव साहेब (वि.अ), कपिल कदम, कामाजी गुळवे (कॉंट्रक्टर), इंजि. अशोक शंकरराव गायकवाड, डॉ. दयानंद वाघमारे, दिनकर हनुमंते, डोंगरे सर (सिडको), इंजि. भिमराव हटकर साहेब (झेड.पी.), प्रसेंजीत गायकवाड, माणिक पांगरेकर, प्रशीक गायकवाड, शंकर गायकवाड, राजु बोडके, किशनराव कसबे, गंगाराम कसबे, प्रभु चौदंते, पुंडलीकराव गजभारे, शिवाजी मेथीकर, माधव चित्ते, आनंद घोडजकर, भास्कर सोनकांबळे, अशोक दामोदर, महेंद्र कांबळे (रंगमुद्रा), साहेबराव नरवाडे, बबलु भेदेकर, उत्तम कार्ले, अॅड. केशव हनमंते, राहुल सुर्वे, शंकर शिंगे, सिताराम सोनटक्के, अविनाश गायकवाड, धम्मा भद्रे, गौतम बनसोडे यांनी केले आहे .
संबंधित बातमी विषयी आपले मत नोंदवून आम्हास प्रतिसाद द्यावा . .
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

