प्रजाशिल्प
search

OPPO मोबाईल खरेदीने नशिब उजळले, स्प्लेंडर प्लसची भेट !

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

OPPO मोबाईल खरेदीने नशिब उजळले, स्प्लेंडर प्लसची भेट !
“

OPPO लकी ड्रॉमध्ये सुनील सूर्यवंशी यांना बक्षिस ; दिवाळीच्या खरेदीत ओप्पो मोबाईलचा समावेश करावा आणि आकर्षक बक्षीस मिळवावे अनिल गजभारे नांदेड जिल्हा सेल्स मॅनेजर यांचे आवाहन !

Prajashilp digital,

देगलूरःसणासुदीच्या काळातआपल्या खरेदीत ओप्पो मोबाईलचा समावेश करून घेऊन आकर्षक बक्षिसे मिळवा याभेट योजनेत देगलूर शहरातील भाग्यवंतालास्प्लेंडर प्लसची दुचाकी वाहन मिळाले . या OPPO दिवाळी लकी ड्रॉमध्ये दुचाकी गाडी बक्षीस जिंकल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तुकाराम सूर्यवंशी यांनी oppo A6x 5g शहरातील

वीर मोबाईल शॉपी देगलूर येथून दिनांक 11 /10/2026 रोजी मोबाईल खरेदी केला होता . या मोबाईल खरेदीनंतर आयोजित करण्यात आलेल्या या लकी ड्रॉमध्ये त्यांचे नाव जाहीर करण्यात आले असून, विर मोबाईलच्या वतीने त्यांना बक्षिसाबाबतची पुढील प्रक्रिया सांगण्यात आली.


parlor
दिवाळी निमित्त OPPO तर्फे आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ २०२६ मध्ये आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख बक्षीस म्हणून Maruti Suzuki Brezza ZXI AT, तसेच Hero Splendor Plus, OPPO स्मार्टफोन, Enco Buds आणि इतर अनेक भेटवस्तूंचा समावेश असल्यांचे जाहीर करण्यात आले आहे.


सदर ऑफरचा कालावधी १० ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर २०२६ असा नमूद करण्यात आला आहे. या कालावधीत पात्र ग्राहकांनी OPPO उत्पादनांची खरेदी करून लकी ड्रॉसाठी नोंदणी करावी, असे सांगण्यात आले आहे. ग्राहकांनी नोंदणी प्रक्रिया, पात्रता अटी आणि बक्षिसांच्या नियमांची अधिकृत माहिती तपासून घ्यावी, असेही दुकांनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.ग्राहकांनी oppo च्या मोबाईल खरेदी सोबत आकर्षक भेट योजनेत सामील होऊन आकर्षक भेट मिळवावी असे आवाहन सेल्स एक्झिक्युटिव्ह सत्यम आनंदलो,मुख्य डिस्ट्रीब्यूटर संजय बाहेती व नांदेड जिल्ह्याचे सेल्स मॅनेजर अनिल गजभारे यांनी केले आहे.

दिवाळीच्या खरेदीसोबतच इतक्या मोठ्या बक्षिसाची संधी मिळाल्यांने स्थानिक ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रिसोड परिसरातील अनेकांनी मोबाईलच्या या स्कीमचे कौतुक करत मोठ्या संख्येने ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा, असे मत व्यक्त केले.यावेळी सुनील सूर्यवंशी, त्यांचे नातेवाईक बहीण,प्रा . डॉ. माळगे सर,वीर मोबाईल शॉपी चे मालक उपस्थित होते

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

देगलूरमध्ये भाजपला मोठा धक्का; अशोक कांबळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!
राजकिय

देगलूरमध्ये भाजपला मोठा धक्का; अशोक कांबळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

कायदा सर्वांचे संरक्षण करण्यास सक्षम - न्या. रवींद्र राठोड
परिसर

कायदा सर्वांचे संरक्षण करण्यास सक्षम - न्या. रवींद्र राठोड

स्वयंघोषित नेत्याची दिडकोटीच्या सस्त्यावर प्रतिक्रिया ; राष्ट्रवादीची शुद्धी परिषद - भाग -1
राजकिय

स्वयंघोषित नेत्याची दिडकोटीच्या सस्त्यावर प्रतिक्रिया ; राष्ट्रवादीची शुद्धी परिषद - भाग -1

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान
परिसर

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान

ANCHOR AD SLOT