प्रजाशिल्प
search

भगवान गायकवाड यांना वादळवारा पुरस्कार जाहीर

Sandeep Subhashrao Bhutale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

भगवान गायकवाड यांना वादळवारा पुरस्कार जाहीर

रविवार 23 ऑगस्ट रोजी मान्यवारांच्या हस्ते होणार वितरण

PRAJASHILPdigital

नांदेड - सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले निष्ठावान कार्यकर्ते भगवान गायकवाड यांच्या विविध कार्याची दखल घेऊन मुजीब भाई मित्रमंडळाच्या वतीने त्यांना वादळवारा हा पुरसस्कार जाहिर झाला असून रविवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षाग्रहामध्ये विविध मान्यवारांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मुजीबभाई मित्र मंडळ नांदेड यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त गीत वामनाचे हा कार्यक्रम रविवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या वादळवारा पुरस्कारासाठी भगवान गायकवाड यांची निवड झाल्याचे निवड पत्र मुजीबभाई मित्र मंडळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी निवड पत्र देताना मुजीब भाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजीब भाई, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर वङणे, सल्लागार. प्रभू सावंत, प्रा. अविनाश नाईक,विजय उजेडेकर, पडघने, रवींद्र सोनकांबळे पत्रकार आदींची उपस्थिती होती.

parlor

पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, बुद्धीस्ट सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. शुद्धोधन गायकवाड, पत्रकार दत्ताहरी धोत्रे, चवदार तळे राष्ट्रीय जलदिनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर, डॉ. राम वाघमारे, बाबूराव कसबे, संजय नरवाडे, मिलिंद चावरे, अशोक दामोधर, रवी लोहाळे, मिलिंद व्यवहारे, सुभाष काटकांबळे, नंदकुमार बनसोडे, पद्माकर सोनकांबळे, महेंद्र पिंपळगावकर, किशोर अटकोरे, चंद्रमुनी कांबळे, राजू कदम यांच्यासह अनेकांनी भगवान गायकवाड यांचे अभिनंदन केले

Sandeep Subhashrao Bhutale

Sandeep Subhashrao Bhutale

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !
गुन्हे

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !

रॅलीला, ध्वजारोहणाला पालिकेच्या  मैलकुली, कामाठ्यांचा विटाळ ?
देगलूर

रॅलीला, ध्वजारोहणाला पालिकेच्या मैलकुली, कामाठ्यांचा विटाळ ?

नांदेड ग्रामीण पोलिसांची मटका, जुगार अड्यांवर कारवाई
गुन्हे

नांदेड ग्रामीण पोलिसांची मटका, जुगार अड्यांवर कारवाई

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहर

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ANCHOR AD SLOT