प्रजाशिल्प
search

मानव्य विकास विद्यालयाचा तालुक्याच्या क्रीडा स्पर्धेत दबदबा

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मानव्य विकास विद्यालयाचा तालुक्याच्या क्रीडा स्पर्धेत दबदबा
“

मुलींची नेत्ररदिपक कामगीरी

Prajashilp digital ,

देगलूर : तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत यावर्षीही देगलूस्या निती निकेतनचे मानव्य विकास विद्यालयाने दबदबा कायम राखत कबड्डी ,बॅडमिंटन व लांब उडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

शेत


या स्पर्धेत सतरा वर्ष वयोगखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये मानव्य विकास विद्यालयाच्या मुलांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावले आहे त्यामुळे त्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे तसेच 14 वर्षे वयोगटाखालील मुलींच्या टीमने ही प्रथम क्रमांक पटकावले आहे आणि त्यांची ही निवड जिल्हास्तरासाठी झाली आहे. तर, तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटातील मुलींनी बाजीमारत सिंगल व डबल स्पर्धेमध्ये यश प्राप्त केले असून तालुक्यात प्रथम एक जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. याशिवाय, तालुकास्तरीय लांब उडी या स्पर्धेत मानव्य विकास विद्यालय देगलूर चा विद्यार्थी शैलेश नामेवार याचा प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.

कबड्डी बॅडमिंटन लांब उडी या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या सर्व खेळाडूंची विद्यालयाच्या मार्फत पुष्पहार देऊन प्रार्थनेच्या वेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक बालाजी पिंडकुरवार, मिलिंद हावरगेकर यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

parlor

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष कोल्हे ,उप मुख्याध्यापक शामकोले पर्यवेक्षक शरद हांद्रे सुजित कांबळे गोविंद पवार आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर वर्षाप्रमाणे यावर्षीही विद्यालयाच्या खेळाडूंनी तालुका क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्यामुळे नीती

निकेतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

अनु. जाती उपवर्गीकरणासाठी देगलूरच्या नगरसेवकांने दंड थोपटले
नांदेड

अनु. जाती उपवर्गीकरणासाठी देगलूरच्या नगरसेवकांने दंड थोपटले

स्वयंघोषित नेत्याची दिडकोटीच्या सस्त्यावर प्रतिक्रिया ; राष्ट्रवादीची शुद्धी परिषद - भाग -1
राजकिय

स्वयंघोषित नेत्याची दिडकोटीच्या सस्त्यावर प्रतिक्रिया ; राष्ट्रवादीची शुद्धी परिषद - भाग -1

रामदास पाटील यांच्या मध्यस्थीने निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटला !
नांदेड

रामदास पाटील यांच्या मध्यस्थीने निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटला !

शहराच्या वस्तीबाहेर दीड कोटीचा रस्ता !
देगलूर

शहराच्या वस्तीबाहेर दीड कोटीचा रस्ता !

ANCHOR AD SLOT