प्रजाशिल्प
search

साधना हायस्कूल देगलूरचे बॅडमिंटनमध्ये यश

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

साधना हायस्कूल देगलूरचे बॅडमिंटनमध्ये यश

Prajashilp digital,

देगलूर :नांदेड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मुले-मुली बॅडमिंटन स्पर्धेत देगलूरच्या साधना हायस्कूलचे 14 वर्षे वयोगटातील मुले बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरासाठी पात्र ठरले आहेत.

कर्णधार यशवर्धन चव्हाण, सोहम भाले, सोहम शेटकार, किरण मुंडकर, पांडुरंग पांचाळ या सर्व खेळाडूंनी दमदार खेळ करत आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

parlor

त्यांच्या या यशाबद्दल संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सदाशिवराव कावळगावकर, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश यशवंतराव जाधव हाळीकर तसेच संस्थेचे सचिव संग्राम बंडप्पा मळगे साहेब व शाळेचे मुख्याध्यापक वाय. एस. बत्तुलवार सर,उप मुख्याध्यापक बी. एन. सुगावकर सर पर्यवेक्षक गोणे सर व आंबेकर सर व क्रीडा शिक्षक या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

तेलंगणातून रेतीची अवैध वाहतूक जोमात; देगलूर महसूल अन् पोलिसांचे मौन कशासाठी।
गुन्हे

तेलंगणातून रेतीची अवैध वाहतूक जोमात; देगलूर महसूल अन् पोलिसांचे मौन कशासाठी।

मानव्य विकास विद्यालयाचा तालुक्याच्या क्रीडा स्पर्धेत दबदबा
क्रिडा

मानव्य विकास विद्यालयाचा तालुक्याच्या क्रीडा स्पर्धेत दबदबा

देगलूर–रेणापूर राष्ट्रीय महामार्ग  (NH-63): हक्काच्या जमिनीवर बुलडोझर, पण मावेजा गायब!
कृषि

देगलूर–रेणापूर राष्ट्रीय महामार्ग (NH-63): हक्काच्या जमिनीवर बुलडोझर, पण मावेजा गायब!

‘निलंबित’ मुख्याध्यापकाची शाळेत मग्रुरी! शासकीय आदेश पायदळी !
गुन्हे

‘निलंबित’ मुख्याध्यापकाची शाळेत मग्रुरी! शासकीय आदेश पायदळी !

ANCHOR AD SLOT