प्रजाशिल्प
search

मानव्य विकास विद्यालयात ४३ मुलींना मानव विकास योजनेअंतर्गत सायकलींचे वाटप

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मानव्य विकास विद्यालयात ४३ मुलींना मानव विकास योजनेअंतर्गत सायकलींचे वाटप

Prajashilp digital,

देगलूर :शहरातील मानव्य विकास विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ साठी मानव विकास योजनेअंतर्गत शाळेतील ४३ विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले.

शेत

सदरील शाळेमध्ये शहरातील व परिसरातील कारेगाव ,आचेगाव, बागन टाकळी,रामपूर,लिंगणकेरूर ,देगाव, भायेगाव, मलकापूर, आदी खेडेगावातील मुली शिक्षणासाठी शाळेत चालत येत असतात.

parlor

परंतु सदरील ४३ मुलींना मानव विकास योजनेअंतर्गत असलेल्या सायकली मिळाल्या मुळे आता या मुलींची पायपीट बंद होणार आहे. सायकली मिळाल्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. शाळेचे मुख्याध्यापक संतोष कोल्हे,उपमुख्याध्यापक 

श्याम कोल्हे,पर्यवेक्षक शरद हांद्रे, प्रा.एस.पी.गाडवे,शिक्षक प्रतिनिधी संजय कल्याणी,शाळेचे सहशिक्षक सुजित कांबळे,बालाजी पिंडकुरवार ,सय्यद ए.एम., राजेश चौडेकर,मंगेश कपाळे, आदी उपस्थित होते.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान
परिसर

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
देगलूर

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

अंधमुलीवरील लैंगिक अत्याचार, संशयास्पद मृत्यु संदर्भात सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंची लवकरच देगलूरला भेट !
परिसर

अंधमुलीवरील लैंगिक अत्याचार, संशयास्पद मृत्यु संदर्भात सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंची लवकरच देगलूरला भेट !

गेल्या नऊ महिन्यापासून कुशल अकुशल कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनच नाही !
देगलूर

गेल्या नऊ महिन्यापासून कुशल अकुशल कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनच नाही !

ANCHOR AD SLOT